आष्टी: येथील 101 फुटाच्या भगवा ध्वजस्तंभाचे आमदार सुरेश धस यांच्या शुमहास्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी भिमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.(छाया:- शिवा पोकळे)
आष्टी: शहरात शुक्रवारी 101 फुटाचा भगवा ध्वजस्तभ उभारुन त्याच ध्वजारोहन करण्यात आले. दरम्यान ज्यावेळी हा ध्वज वर जात होता शिवप्रेमींची उपस्थिती होती. ड्रोन कॅमेर्याव्दारे छायाचित्रकार सागर धोंडे यांनी टिपलेले हे छायाचित्र.
आरती नवनाथ ससाणे या युवतीने छञपती शिवाजी महराज चौकात महाराजांची आश्वारुढ प्रतिमा रांगोळीत रेखाटली. (छाया:-सागर धोंडे
Leave a comment