बीड: राष्ट्रपती पदक विजेते राजाभाऊ (सूर्यकांत) गुळभिले यांना ग्रेड पीएसआयपदी पदोन्नती मिळाली. तसेच बीड जिल्हा भारतीय जैन संघटनेच्या कोषाध्यक्षपदी अजित छाजेड व तालुका सचिवपदी वर्धमान खिंवसरा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा बीडच्या मोंढा भागातील व्यापारी बंधूंनी यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
Leave a comment