पाटोद्यात व्यापारी वर्गाने फटाके वाजून आनंदोत्सव साजरा केला...!!!
पाटोदा | वार्ताहर
बीड जिल्हाधिकारी यांनी दि,२६/३/ २०२१ते ४ एप्रिल २०२१पर्यंत कोव्हीड ९ लाँकडाऊन चे आदेश दिले होते हे लाँकडाऊन सकाळी ७ ते ९ फक्त दोन तास व्यवसाय चालू करण्याचे नमूद केले होते यामुळे व्यापारी व छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोक मधे प्रशासन विरोध अंसतोष पसरला होता व यामुळे छोटे मोठे व्यवसायकी व व्यापाऱ्यांच्या उपजीविकेच्या प्रश्ना निर्माण झाला होता यांची दखल घेत आमदार सुरेश धस यांनी सविनय कायदेभंग चे अस्त्र उचलून
प्रशासनाला नमवले त्याबद्दल तिन्ही तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गातून आमदार धस यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आमदार सुरेश धस यांच्या तयारीपुढे बीड जिल्हा प्रशासनाने आपले निर्णय मागे घेतले."पालकमंत्री मोहद्यांनी लाँकडाऊन सिथील करन्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिली आमदार सुरेश धस यांनी गेल्या दोन दिवसांपासुन आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात व्यापारी संघटना, छोटे मोठे व्यावसायिक यांच्या बैठका घेतल्या होत्या व्यापारी गुन्हे दखल न करता पहिला गुन्हा माझ्यावर दखल करा आशे आव्हान धस यांनी व्यापारी च्या बैठकीत प्रशासनास आव्हान केले होते अगदी एकजुटीने तिन्ही तालुक्यातील व्यापार व छोटे मोठे व्यवसायकी आमदार धस यांच्या आव्हान मुळे एकजुटीने बाजरपेठा सुरू करणार असल्याचे स्पष्ट होताच पालकमंत्री मोहद्यांनी जिल्हाधिकारी यांना लाँकडाऊन शिथिलता उठवण्याचे आदेश दिले .यामुळे व्यापारी बांधव यांनी आमदार सुरेश धस व जिल्हाधिकारी सर्व प्रशासन यांचे आभार..मानले आहेत,यावेळी प्रथम नगराध्यक्ष बळीराम पोटे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, महेंद्र नागरगोजे, उपध्याक्ष,उमर चाऊस, नगसेवक असिफ सैदागर, पि.ए.सोमीनाथ कोल्हे संदीप जाधव,राजुभैय्या जाधव जवाद बिल्डर, ईत्यादी, उपस्थित होते
Leave a comment