जालना । वार्ताहर
अंबड रोड वरील माऊलीनगर दक्षिण भागात श्री ओजस गणपती कॉलनीच्या नाम ङ्गलकाचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष पंडितराव भुतेकर व काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.सभापती भीमराव डोंगरे यांच्या हस्ते ङ्गित कापून करण्यात आले.
यावेळी उद्धव काळे, नामदेव चाटे, हरिश्चंद्र शिरसाट, बी.आर.जाधव, सुनिल गांगे, संतोष डोइङ्गोडे, गजानन काळे, अंकुश चव्हाण, अनिल पवार, विष्णु गाढे, भुषण बेहरे, आसाराम दौंड, श्री कुलकर्णी, मुकेश जाधव, अभिषेक जाधव संजू राजागिरे कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बी.आर.जाधव यांनी केले तर हरिश्चंद्र शिरसाट यांनी आभार मानले.
Leave a comment