पाथरी-कुंभार पिंपळगाव-अंबड-पाचोड राज्य महामार्ग क्र.23 रस्त्याच्या कामाला स्थगिती 

कुंभार पिंपळगाव । वार्ताहर

पाथरी कुंभार पिंपळगाव अंबड पाचोड महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा द्या शेतकर्‍यांची मागणी शेतकर्‍यांनी याचिका केली दाखल याचीका...नं....5680/2020 आहे   मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रस्त्याच्या कामाला दिली स्थगिती देण्यात आली सध्या  पाथरी पाचोड व्हाय आष्टी कुंभार पिंपळगाव घनसांवगी अंबड रस्त्याची दुरवस्ता झाली आहे. या राज्य महामार्ग क्रमांक 23 रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शासनाने गेल्या वर्षभरापासून सुरू केले आहेत या रस्त्याच्या काम गुजरात येथील कन्स्ट्रक्शन कंपनी करत असून या रस्त्यांच्या बाबतीत शेतकर्यांना शासनाकडून अथवा कंपनीकडून किंवा बांध सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा जमीन अधिकरण बाबत सूचना केल्या नाहीत वास्तविक पाहता 1972 मध्ये दुष्काळ दरम्यान अनेक रस्त्यांची कामे केली आहेत त्यामध्ये बारा ङ्गुटाच्या रस्त्याची मंजुरी शासनाने बांधकाम विभागाने घेण्यात आली होती त्या काळात एक काम केले होते आजही सार्वजनिक बांधकाम विभागात अशी नोंद आहे.

सामाजिक करण्यासाठी आवश्यक असलेले जमिनीची कोणतीही कायदेशीर अधिकरण न करता त्याचा मोबदला न देता काम सुरू करण्यात आलेले आहे काम करण्याबाबत आम्हा शेतकर्‍यांची कोणतीही अडचण नाही परंतु 12 ङ्गूट रस्त्याच्या व्यतिरिक्त 40 ङ्गुटापर्यंत जी आमची शेती गेलेली आहे रस्त्यात जात आहे त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात असून यापुढे लढा चालूच ठेवण्यात येणार असल्याचे शेतकर्‍यांनी  या बाबत प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी  शासना कडे  शेतक-यांचा प्रश्न  मांडून सोडवण्यात यावा -रस्त्याच्या कडेची जमीन जात असलेले सर्व शेतकरी  पाथरी या राज्य महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी कंत्राटदार तर्ङ्गे चालू केले असून सदरील महामार्गाचे विस्तारीकरण करत असताना 1971 72 मध्ये संपादित रस्त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त जमीन संपादनाची कोणतीही कार्यवाही न करता कोणताही मावेजा न देता तसेच रोड वरील बाधित शेतकर्‍यांना नोटिशी न देता सार्वजनिक बांधकाम विभाग शेतकर्‍यांच्या जमिनी बेकायदेशीर संपादित करून त्यावर आज रोजी रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम चालू करण्यात आले आहे सदरील प्रकरणातील बाधित शेतकरी आष्टी असंगाव जांब समर्थ विरेगाव तांडा कुंभार पिंपळगाव पाडळी मच्छिंद्रनाथ चिंचोली घनसावंगी इतर पुढे सगळ्यात गावातील शेतकर्‍यांचं अतिरिक्त जमिनीचे नुकसान होत असून या गावातील काही शेतकर्‍यांचे प्रकरण दाखल अ‍ॅड. स्वप्नील ए.देशमुख व अ‍ॅड निखील आर जैन यांच्यामार्ङ्गत सदर प्रकरण उच्च न्यायालयात आव्हानीत केली असून न्यायालयाने सदर प्रकरणात ता. 17/08/20202 आज  रोजी सुनावणीसाठी औरंगाबाद हायकोर्ट ठेवण्यात आलेले आहे. यापूर्वीच काही प्रकरणात न्यायालयाने प्रतिवादी सार्वजनिक बांधकाम विभाग व जबाबदार प्राधिकरणास नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे बजावलेले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.