टाकरवण । वार्ताहर
कोरोनाा रोगाची वाढती रूग्ण संख्या पाहता टाकरवण याठिकानी कोरोना केअर सेंटर उभारण्यात यावे या मथळ्या खाली दै.लोकप्रश्नने वृत्त प्रसिध्द केले होते याची दखल घेत दि.10 मे रोजी टाकरवण याठिकाणी केअर सेंटर उभारणी करता पाहणी करता गटविकास आधिकारी यांनी पाहणी केली.
कोरोना रोगाची दुसरी लाट वेगाने पसरत आसल्याने या लाटेत ग्रामीण भागातील रूग्ण वाढताना दिसत आहे. यामुळे आज ग्रामीण भागातील मोठ्या गांवच्या ठिकानी कोरोना केअर सेंटर उभारणी करने गरजेचे आहे.ज्यामुळे रूग्णा ग्रामीण भागातच सेवा मिळुन कोरोना रोगावर वेळीच प्रतिबंध घालण्यास सोपे जाईल.या करता दै.लोकप्रश्ऩने दि.10 मे रोजी वृत्त प्रसिध्द केले होते यांची दखल घेत दि.10 मे रोजी गटविकास आधिकारी यांनी टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा यांची प्रत्येक्ष पाहणी करून कोरोना केअर सेंटर उभारणी केल्या रूग्णाना याठिकानी प्रथमिक सुविधा मिळु शकतात याविषय पाहणी करून आढावा चर्चा केली.यावेळी गटविकास आधिकारी ,विस्तार आधिकारी,पंचायत समिती संभापती,ग्रामसेवक,सरपंच,सदस्य उपस्थित होते.
टाकरवण याठिकाणी कोरोना केअर उभारणी करता गटविकास आधिकारी यांनी पाहणी केली आसुन सेंटर सुरू करण्या करत लवकरच सुरूवात करण्यात येणार आसुन याठिकानी रूग्णाची जनसेवा करण्या करता गांव पुढार्यानी पुढे येने गरजे आहे.टाकरवण याठिकानी कोरोना केअर सेंटर उभारणी करता ग्रामपंचायत कडुन पाठपुरावा करणा आसुन लवकरच सेंटर सुरू करण्यात येईल. त्यासाठि सर्वानी सहकार्य करावा असे आवाहन ग्रामविकास अधिकारी मोरे यांनी केले आहे.
Leave a comment