बीड: येथील राजस्थानी समाजातील सीए परीक्षा उर्त्तीण झालेले दिव्या ओमप्रकाश सिकची, ऐश्वर्या संतोष तापडिया, रौनक सुभाष बंब, अचल पारस बेदमुथा, श्रध्दा धनराज बंब तसेच क्लॅट परीक्षेत देशात 25 व्या रँकने उर्त्तीर्ण झालेले भावेश विनोद ओस्तवाल, अमेरिका येथे उच्च पदावर असणारे प्रतीक पारस संचेती तसेच व्यापारी महासंघाचन्या उपाध्यक्षपदी निवड झालेले राजुसेठ संचेती या सर्व मान्यवरांचा सकल जैन समाज बीडच्या वतीने सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
Leave a comment