बीड | वार्ताहर

 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे.आज शुक्रवारी (दि.24) जिल्ह्यात कोरोनाचे नवे 49 रुग्ण निष्पन्न झाले.  गुरुवारी जिल्ह्यातील 2 हजार 162 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी मिळाले. यात 2 हजार 113 निगेटिव्ह तर 49 अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 7, आष्टी 6, बीड 12, धारुर 1,गेवराई 5, केज 5,  माजलगाव 3, परळी 1, पाटोदा 8, आणि शिरुर तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.