बीड । वार्ताहर
 
बीड जिल्ह्यातील ज्या शेतक-यांचे 31/08/2021ते 8/09/2021 ला झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी पिक विमा भरलेला असेल तर अश्या शेतकरी बांधवांनी ७२ तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाइन तक्रार करावी. ज्या विमाधारक शेतकरी बांधवांना आॅनलाईन तक्रार करण्यास अडचण असेल त्यांचे साठी ऑफलाईन तक्रार दाखल करणेसाठी त्या त्या  तालुक्यांतील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात पीक विमा  कक्ष उघडण्यात आला आहे. तालुका विमा प्रतिनिधी तसेच टोल फ्री क्रमांक यासोबत देण्यात आलेले आहेत. 
 
तरी नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात.. असे आवाहन बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , बीड श्री बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे
 
 
 
तक्रार करण्यासाठी हे App डाउनलोड करा.
 
 
कंपनीचा टोल फ्री क्रमांक
१८००-४१९-५००४
 
ई-मेल - [email protected]
 

तालुका प्रतिनिधी यांचे क्रमांक खालील प्रमाणे-

 
बीड - कदम शेखर बाबासाहेब- 8793999931
 
पाटोदा - संपदा आश्रुबा गोल्हार - 9764552203
 
शिरूर कासार - पवन लहू जोगदंड - 9803097871
 
आष्टी -  विनोद प्रभाकर लोंढे - 9146840101
 
गेवराई - आनंद यशवंत कुहेर - 8329135789
 
धारूर - उत्तरेश्वर गणेशराव नखाते - 9309573764
 
 वडवणी - लहू जनार्धन सावंत - 9604070860
 
आंबेजोगाई - गणेश हनुमंत देशमुख - 9421525042
 
 केज - राहुल अर्जुन चौरे - 8007330021 
 
परळी वैजनाथ - भागवत अरुण डापकर - 8830688898
 
माजलगाव - अशोक लक्ष्मण मुळे - 9405095013
 
जिल्हा व्यवस्थापक (बीड)
 
इनकर बाबासाहेब भीमराव - 9850310053
 
आपल्या तक्रारी ,तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे मांडाव्यात. 
022-61710903
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.