माजलगाव : प्रतिनिधी 

कोरोना कोविड 19 लॉकडाऊनच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत प्रांजली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,माजलगावच्या वतीने गावाच्या बाहेर राहणाऱ्या नेहमी सुख सुविधापासून वंचित असलेल्या पारधी कुटूंबियांना किराणा सामान देऊन छोटीशी मदत करण्यात आली.

तालुक्यातील वारोळा व सावरगाव परिसरातील पारधी कुटूंबियांची माहिती घेऊन नियोजन बद्ध पध्दतीने गरजू कुटूंबाना मदत करण्यात आली. आणखी काही गरजू कुटूंबना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे.व्यापारी महासंघ माजलगाव व संजय रेदासनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर सामाजिक जाणिव असलेल्या लोकांनी पुढे येऊन निस्वार्थ मदत करावी असं आवाहन प्रांजली बहु-उद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव ऋषिकेश टाकणखार यांनी केले आहे.यावेळी बबन चोपडे, संदीप गाडेकर, प्रज्ञा ताई,अजय तरकसे यांनी नियोजन केले.

 

     

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.