औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबाद येथील पोलीस बॉईज वाहतूक आघाडी तर्फे झालाटा फाटा व केमरेंज चौक येथे खिचडी व चहा बिस्कीट वाटप करण्यात आलं कोरोना महामारी या रोगामुळे सर्व चहा हॉटेल धाबे बंद आहे त्यामुळे ट्रक चालकास आपुकली भावना  म्हणून पोलीस बॉईज औरंगाबाद  शाखातर्फे यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी पोलीस बॉईजचे संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य राज ठाकरे अमृत पारधी प्रमोद ठुबे जीवन जैस्वाल गणपत पणखेडे हनुमान तांबे राजू पाटील देवजी बनसोडे बंडू येवले विलास तौर राहुल नरवडे सोनू येडाइत सदाशिव गोटमवर आबा नखाते गणेश देवकर सुभाष साळूके आकाश कव्हके कृष्ण बोळकर अनिल राऊत बाळू चव्हाण राम राठोड योगेश पवार प्रवीण निल सचिन दसपुते मोहन केवट भारत राठोड यांनी परिश्रम केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.