बीड । वार्ताहर
शहरातील धांडे गल्लीयेथील अंगणवाडी सेविकेने चांगले काम केल्याबद्दल सदरील सेविकेचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन शिंदे सुनंदा या धांडे गल्ली येथील अंगणवाडी सेविका म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत चांगल्या पध्दतीने काम केले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणुन त्यांना भारतीय जनता पार्टीच्या महिला शहराध्यक्षा लताताई मस्के यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी आशा वर्कर भोसले गितांजली, मंगल सरपते यांचा देखिल सत्कार करण्यात आला.
Leave a comment