बीड । वार्ताहर

प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी भवानी ग्रुप संचलित सार्वजनिक शिवजयंती चौसाळा महोत्सवाची 2024 ची कार्यकारीणी निवडण्यात आली यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी विक्कीराज गुजांळ तर उपाध्यक्षपदी पत्रकार सुधीर व राहुल जाधव यांची निवड करण्यात आली.

 

सचिवपदी उत्रेश्वर बोबडे कोषाध्यक्षपदी आकाश सोनवणे प्रसिध्दी प्रमुख पदी चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर, पत्रकार पंडित जोगदंड, पत्रकार अमोल तांदळे, पत्रकार ख्वाजाभाई जहागिरदार यांची एकमताने निवड करण्यात आली. मार्गदर्शकपदी सुधाकर गुजांळ,गणेश गुजांळ, नामदेव माने,सचिन जाधव,प्रविण गुजांळ, किरण सर्वज्ञ, अमर गुजांळ,पंजाब वाघमारे, राजेश गुजांळ, दत्ता जाधव, सतिष माने, प्रशांत गुजांळ, निलेश गुजांळ,सचिन गुजांळ,प्रवीण जाधव ,धनजंय जाधव, चदंन भंडारे, संजय गुजांळ, सिध्दु गिरी, नाना बोबडे, अक्षय सांळुके, नितीन गुजांळ, उपेंद्र नाईकवाडे, सुरेश बोबडे ,नितीन सांळुके यांची निवड करण्यात आली.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.