कुंभार पिंपळगाव | अशोक कंटुले 

कुंभार पिंपळगाव येथील पाथरी की पॉईंट ते बसस्थानक  रोड लगत पोलीस चौकीच्या समोरील जायकवाडी च्या परिसरात रोहित्रचा स्पोट होऊन  घराच्या खिडकी तून जेवण करत असताना आगीचे लोळ व उकळते ऑईल कुटुंबातील  चार व्यक्तींच्या अंगावर उकळते ऑइल पडून भाजले  आहेत. तर घरातील कपड्यांना आग लागली वेळीच परिसरातील शेजा-यांनी आरडा ओरड आवाजाने धाव घेऊन आग विझवण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून कुंभार पिंपळगावात रोहित्रारांच्या जळने थांबले नाही.  वितरण च्या भोंगळ कारभाराला  जनता त्रस्त झालेली आहे .वीज वितरणच्या  दुर्लक्षामुळेच अशा अनेक वेळा घटना झालेल्या आहेत तरीही याकडे वरिष्ठ अधिकारी व येथील वीज वितरण चे कर्मचारी बिनधास्तपणे  वर्तन करत दुर्लक्ष करत आहेत .कुंभार पिंपळगाव येथील हेमंत भीमराव शिंदे त्यांची पत्नी करुणा हेमंत शिंदे यांची आई सुमित्रा भीमराव शिंदे यांची बहीण उज्वला विलास मगरे अंबड व लहान दहा वर्षाचा मुलगा संघर्ष हेमंत शिंदे हे रोहित्राचा  स्पोट  होऊन ऑइल घराच्या खिडकीतून अंगावर जेवत असताना अंगावर पडल्याने चार जण भाजली आहे त्यांना जालना येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.