बीड | वार्ताहर

 राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

        रविवार, दि. 31 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता आ. धनंजय मुंडे यांचे निवासस्थान, परळी, जि. बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.00 वाजता वैद्यनाथ मंदिर, परळी येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता जवळगाव ता. अंबाजोगाई येथे आगमन, सकाळी 10.15 वाजता. अंबाजोगाई तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी. सकाळी 11.45 वाजता बेलुरा ता. माजलगाव येथे आगमन व माजलगाव तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी. दुपारी 12.30 वाजता मोटारीने चिंचोली ता. वडवणी येथे आगमन व वडवणी तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी. दुपारी 1.00 वाजता मोटारीने वडवणी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आगमन व बीड जिल्ह्यातील पीक परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे चर्चा. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन, पत्रकार परिषद व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव. सायं. 4.00 मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.