बीड | वार्ताहर

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षा - सेट मध्ये सुशील केकान उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 26 सप्टेंबर 2021 रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
लेखक, कवी तसेच लोकमत समाचार चे माजी पत्रकार तथा उप संपादक आणि आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे वृत्त निवेदक असलेले सुशील केकान यापूर्वी मराठी विषयात 2017 या वर्षी सेट आणि 2018 मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील पर्यटन प्रशासन विभागाचे डॉ. राजेश रगडे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे डॉ. गौतम गायकवाड, डॉ. पद्मा जाधव, स्वा. रा. ती. वि. शिक्षण शास्त्र विभागाचे डॉ. महेश जोशी यांच्यासह आप्तइष्ट मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.