तिर्थपुरी । वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब  यांच्या 70 व्या  जन्मदिनानिमित  सेवा सप्ताहा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले मा.ना. केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवे पाटील माजी आ.विलासबापु खरात. जिल्हाअध्यक्ष आमदार संतोषभाऊ दानवे.आ.नारायण भाऊ कुचे ,यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी दादा बोबडे यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टी तालुका घनसावंगी च्या वतीने वृक्ष लागवड पोलीस स्टेशन घनसावंगी येथे व  कोविंड सेंटरला ङ्गळे वाटप आणि  गरीब महिलांना  साडी वाटप  करण्यात आली. 

याप्रसंगी उपस्थित भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उषाताई पवार, पोलिस निरीक्षक शिवाजीराव बंटीवाढ साहेब,  जिल्हा उपाध्यक्ष देवनाथ राव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अशोक राजे जाधव ,  जिल्हा चिटणीस महिला मोर्चा द्वारका ताई मेत्रे, जिल्हा चिटणीस उद्धव काकडे, डॉ रमेश तारगे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष विजयाताई देशमुख ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश देशमुख, विस्तारक विष्णुपंत जाधव, एस जी पवार साहेब ,संभाजीराव घोगरे, भरत परदेशी ,शेषनारायण मापारी, लक्ष्मणराव गोरे, रघुनाथ मुकणे ,सुभाषराव घोगरे,  ज्ञानेश्‍वर धांडगे ,मधुकर देशमुख, शिवाजीराव उगले,  गणेश  गवते, गजानन काकडे ,बाबासाहेब हेमके, रघुनाथ सोसे ,बाबासाहेब गायकवाड, परमेश्‍वर तारगे, व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.