सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु
जालना । वार्ताहर
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 80 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील सकलेचा नगर -3, अंबड रोड -1, खासगी रुग्णालय-1, रुपनगर-1, तुळजाभवानी नगर -2, नुतन वसाहत -1, इन्कम टॅक्स कॉलनी -4, जालना शहर -1, चौधरी नगर -1, योगेश नगर -1, काद्राबाद -1, एस.आर.पी.एफ. निवासस्थान-1,काकडा भोनु नाईक तांडा-1, सेवली -1, वाघ्रुळ -1, वडीवाडी-1, निपाणी पोखरी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, धनगर गल्ली-9, पिंपरखेड-1, कुंभार पिंपळगाव-3, तीर्थपुरी-1, अबंड तालुक्यातील अंबड शहर -3, नुतन वसाहत -3, चांगले नगर -1, शारदा नगर-1, आंबेडकर नगर -2, सुरंगे नगर -1, वाघलखेडा -6, साष्ट पिंपळगाव-2, देशगव्हाण-1, बदनापुर तालुक्यातील गणेश नगर-2, रामदुलवाडी-1, वाकुळणी-1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, भोकरदन तालुक्यातील जानेफळ -1, बोरगांव-2, जवखेडा बु-1, उमरखेडा -2, इतर जिल्ह्यातील हिवरा आश्रम जि. बुलढाणा -1, आडगाव राजा जि. बुलढाणा -1, केनवड ता. रिसोड -2, सरंबा जि. वाशिम -1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे 75 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 40 व्यक्तींचा अशा एकुण 115 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13214 असुन सध्या रुग्णालयात-271 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4611, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-300, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-45265 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -115 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6946 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-37761, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-439, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4114
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-55, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3978 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-70, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-507, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-47, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-271,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-84, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-80, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5287, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1482 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-82985, मृतांची संख्या 177. जिल्हा सामान्य रुग्णालयात पागीरवाडी ता. अंबड येथील 60 वर्षीय पुरुष, समता नगर बदनापुर येथील 60 वर्षीय पुरुष, जालना शहरातील शांकुतल नगर परिसरातील 75 वर्षीय महिला, पानेवाडी ता. घनसावंगी येथील 70 वर्षीय पुरुष, जालना शहरातील रामनगर येथील ढोरपुरा पोलीस कॉलनी येथील 56 वर्षीय पुरुष, शास्त्री नगर सेलु जि. परभणी येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकुण सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
Leave a comment