कुंभार पिंपळगाव । वार्ताहर

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील विनोद पापालाल दायमा या  शेतकर्‍याचा शेतातील गट नंबर 291 मध्ये असलेला दीड एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला  तसेच परिसरातील मागील आठवड्यात लिंबोणी  येथील गणेश काळे यांच्या  शेतातील गट नं. 226  मधील ऊस जळाला शेतातून  गेलेल्या लाईटचा तारांच्या घर्षणाने स्पार्किंग होऊन ऊस जळाला कुंभार पिंपळगाव येथील सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ऊसाला आग लागली त्या दीड एकर ऊस जळाला वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करुनही तारांची दुरुस्ती न केल्यामुळे ही घटना घडल्याचे शेतक-यांनी म्हणटले आहे. यापूर्वी 2018 मध्ये देखील दायमा यांच्या  शेतात  पार्किंग होऊन सहा एकर ऊस  जळाला होता त्याचा पंचनामाही  केला होता .मात्र वीज वितरण कंपनीने अजूनही शेतक-यांना नुकसान भरपाई दिली नाही. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी नसता  वीज वितरण कंपनीच्या विरोधात कायदेशीर पावले उचलण्यात येईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.