बीडवार्ताहर

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. आज शनिवारी (दि.25) जिल्ह्यात कोरोनाचे नवे 32 रुग्ण निष्पन्न झाले.

 

शुक्रवारी जिल्ह्यातील 2 हजार 027 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल शनिवारी दुपारी मिळाले. यात 1 हजार 995 निगेटिव्ह तर 32 अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 1, आष्टी 4, बीड 14, गेवराई 2, केज 1, माजलगाव 1, पाटोदा 8, आणि वडवणी तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.