मुकेशभाऊ चिने मित्र मंडळाचा भोकरदन शहरात उपक्रम

भोकरदन । वार्ताहर

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भोकरदन येथे मुकेश भाऊ चिने मित्र मंडळ व असोर्ट कम्युनिटी तर्ङ्गे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने यांच्या राम सुमती कॉम्प्लेक्स येथील संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत  झाले. 

यावेळी रामेश्‍वर कारखाना चे संचालक पंढरीनाथ खरात , विनोद गावंडे , माजी जी. प. सदस्य संजय पोकळे , भाजपा शहराध्यक्ष सतीश रोकडे , गजानन तांदुळजे , शेख हमद , दीपक मोरे , राम तांदुळजे आदी उपस्थित होते. रक्त संचलन जनकल्याण रक्तपेढी जालना चे शिवराज जाधव व कर्मचारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्णा घोडके , जगदीश कामकर अक्षय कानडजे , अण्णा राऊत, अजय शेटे , संदीप तांगडे , कृष्णा सहाणे , विवेक पंडित भगवान बोर्डे , कल्याण जाधव , विराम चिने, आदित्य चिने आदींनी परिश्रम घेतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.